स्माईल प्लीज सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी या सिनेमाच्या टीमने त्यांचा या सिनेमात काम करण्याचा अनुभव शेअर केला. विक्रम फडणीस दिगदर्शित स्माईल प्लीज हा सिनेमा येत्या १९ जुलैला प्रदर्शित होतो आहे.